logo
B
CHHATRAPATI SHIVAJI NIGHT COLLEGE OF ARTS AND COMMERCE,SOLAPUR
NAAC Reaccredited 'B+' Grade (CGPA:2.54) - AISHE CODE-C 15717 , ISO CERTIFIED
101 B Murarji Peth Solapur -413001, Dist - Solapur State - Maharashtra. Phone No. : 0217 -2620933
 
 
          सोलापूर शहर हे गिरणी कामगारांचे शहर म्हणून याशहराची गिरणगाव अशीओळख आहे.उच्च शिक्षणाच्या संदर्भात विचार केल्यास, पूर्वी सोलापूर जिल्हा हा शिवाजी विद्यापीठाला सलग्नहोता.सोलापूरपासून कोल्हापूर म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे जवळपास दोनशे पन्नास किलोमिटर दूर आहे.सोलापूरमधील महाविद्यालये सकाळी सुरु होत असल्याने, यापरिसरातीलविद्यार्थ्यी उच्च शिक्षणाच्याप्रवाहातून बाहेर पडली होती. अशा विद्यार्थ्यीना पून्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठा समाज सेवा मंडळ,सोलापूर. या शिक्षण संस्थेने १९८९ या वर्षी,शिवाजीविद्यापीठकोल्हापूर यांच्याकडूनछत्रपती शिवाजी रात्रमहाविद्यालय सुरु केलेसाधारण कुटुंबातील मुले प्रतिकूल परिस्थितीमुळे दिवसाच्या कॉलेजमध्ये जाऊ शकत नव्हतीया महाविद्यालयाला चांगला प्रतिसाद मिळाला, दिवसभर एस.टी. स्टॅन्डवर,रेल्वेस्टेशनवर, औषधांच्या दुकानातछोटा- मोठा उद्योगधंदा करत, जवळपासच्याखेड्यातील मूले दिवसभरशेतातकाम करुन, रात्री कॉलेजला येऊलागली. याच बरोबर प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरीकरणारे बहुतांशविद्यार्थी या रात्रीच्या कॉलेजालापदवीसाठी येऊ लागली होती.

         महाविद्यालयाच्या प्रारंभापासून हा मराठी विभागकार्यरत आहे, या शहराच्या अवतीभवती परप्रांतातूनआलेलेलोक आपली प्रादेशिक भाषा बोलतात, त्यामुळेयालोकांची मराठी भाषा अप्रगत राहीलयाचीजाणिवठेऊन, संस्थेने मराठी भाषेचा गौरव व्हावा आणि या विषयीजागृती ही व्हावी यासाठी, मराठी हाविषयठेवला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही चांगली सुवर्णसंधी होती,दिवसा काम करून रात्री शिक्षणाचीसोयकरूनदेणारीही एकमेवसंस्था होती, शिवाजी विद्यापीठात हेरात्रमहाविद्यालय इतर रात्र महाविद्यालयाच्यातुलनेत विद्यार्थी संखेच्या बाबतीत मोठे होते. पुढे 2004 नंतरसोलापूरविद्यापीठाची निर्मिती झाली, आणिसोलापूर विद्यापीठातील एकमेव रात्र महाविद्यालय म्हणून ओळखलेजाऊलागले, आज यामहाविद्यालयातूनमराठी या विषयाची पदवी घेऊन बाहेरपडलेलेविद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातचांगल्यापदावर काम पहातआहेत. एवढेच नाहीतरयामहाविद्यालयातीलविद्यार्थ्यांनी सोलापूर विद्यापीठाच्याविविधस्पर्धेमध्ये यश संपादन करुन महाविद्यालयाचे व संस्थंचे नाव केले आहे. उदाहरणार्थसोलापूरविद्यापीठ युवामहोत्सव असो, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कार्यक्रम असो, किवा सोलापूर विद्यापीठाच्याक्रीडास्पर्धाअसो,अशा विविध क्षेत्रात या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास निर्माण केला आहे.

 

2) General Information :

     Name of the Department   -  Department of Marathi ,

     1)  Year of Establishment  -  1989

     2)  Name of Programmes / Courses offered (U.G.) – Under Graduate

     3)  Name of Interdisciplinary courses and departments/unite involved  Not Applicable Annual/semester

       (Programme wise) Annual till- 2016 At present Semester Pattern 

     4)  Participation of the department in the courses offered by other Department –  90 %

     5)  Courses in collaboration with other universities, industries, foreign institutions, ect.  =  No

     6)  Details of courses/programmes discontinued(ifany)with reasons – No

 

 

 

3)  i) Aims & Objectives :

  “It has been our prime concern to impart qualitative and valuable

  Service in the Field of higher sducation to those students who

  are deprived of this educacion as they are engaged in service

  diring day time They Earn awhile they Learn. Our night College

  offers the best opportunity to our students to work duringdaytime

  and learn at Night”

 

    मराठी विभाग : ध्येय (Goal)    कानडी व तेलगु भाषिक असलेल्या विध्यार्थ्यांना दिवसा काम

 करुन शिकणा-या कामगार,मजुरी करणा-या गरीब विध्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणे.

मराठी विभाग :कार्यप्र्‌णाली (Mission) सोलापूर हे शहर अनेक काळापासून गिरणी कामगारांचे गाव म्ह्णून ओळखले जाते. कामाच्या व व्यवसायाच्या निमित्ताने शेजारच्या कर्नाटक व तामिळनाडू राज्यातून अनेक लोक या शहरात दाखल झाले यामुळे हे शहर बहुभाषिकांचे झाले. येताना त्यांच्या बरोबर त्यांची बोली भाषा घेऊन आले.त्यांना येथे आल्यावर लक्षात आले की जर आपल्याला व्यवसाय करावयाचा असेल तर मूळची मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. आर्थिक दुर्बलमुळे दिवसाच्या कॉलेजमधून महागडे शिक्षण घेणे शक्य् होत नाही,अशी मूले रात्र महाविद्यालय शिक्षण घेऊ लागली. या शहरातील कापड गिरण्या बंद पडल्या, उपजीविकेचे साधन मिळत नाही अशा वेळी रात्रीच्या कॉलेजमधून मराठी सारखा विषय घेऊन दैनिक वर्तमानपत्रात विविध काम करण्याची संधी व कलेच्या क्षेत्रात करिअर घडेल अशी दृष्टी ठेवून आम्ही तसे शिक्षण देऊ केले. काही मूलांनी या वेगवेगळ्या  कलेच्या क्षेत्रात चांगली प्र्गती केली हे आमच्या अनुभवास आले, हीच आमची कार्यप्रृणाली आहे. 

 

ii) (Source : IQAC, Missions& Goals)

With this Our Dept. of Marathi aims :-

1) To develop Marathi language and grammar awareness amongst the students.

2) To Acquaint students with the basic & Marathi language in Marathi.

3) To develop attitude grammar among students.

4) To inculcate the spirit of equalitiy, pote writing in Marathi.

5) To motivate the students for various Competitive Examination.

6) To devlop among the mselves a sense of social and civic responsibility.